मला fssai रेजिस्ट्रेशन करायची आहे


#1

मी ते कसे करू? त्यासाठी कसे अर्ज देऊ?


#2
 • https://foodlicensing.fssai.gov.in/index.aspx वर जा
 • आपला पत्ता प्रविष्ट करा आणि eligibility तपासा
 • आपल्या संपर्क तपशीलांसह, साइन-अप फॉर्म भरा
 • फॉर्म भरल्यानंतर, register to complete the signup process वर क्लिक करा
 • आपल्या खात्यात साइन इन करा, आणि ऑनलाइन FSSAI registration फॉर्म भरा
 • सर्व आवश्यक कागदपत्रे आहे हे लक्षात ठेवा
 • सबमिट करण्यापूर्वी फॉर्मचा प्रिंटआउट घ्या
 • संदर्भ क्रमांक काळजीपूर्वक लक्षात ठेवा (आपल्या अर्जाची प्रगती जाणून घेणे महत्वाचे आहे)
 • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, भरलेल्या अर्जाचा प्रिंटआउट घ्या आणि ते सर्व दस्तऐवजांसह Regional Authority/State Authority ला सबमिट करा

काही महत्वाचे कागदपत्रे:

 • संपूर्ण अर्ज फॉर्म
 • ओळख पुरावा
 • पत्ते चा पुरावा
 • कार्यालय पुरावा
 • महानगरपालीकेकडून NOC
 • भागीदारी ची डीड