Hsn कोड म्हणजे काय? ह्याचा ग्स्ट शी काय संबंध आहे?

मला Hsn कोड वर माहिती पाहिजे आहे.

वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन (डब्ल्यूसीओ) यांनी बहुपयोगी आंतरराष्ट्रीय उत्पादन कोड विकसित केला आहे ज्याला Hsn (हार्मोनाइझ्ड कोमोडिटी डिस्क्रिप्शन अँड कोडिंग सिस्टम) म्हणतात.

Hsn वापरल्यामुळे जीएसटी जागतिक पातळीवर स्वीकृत होईल आणि अधिक पद्धतशीर प्रणाली म्हणून ओळखली जाईल. यामुळे कस्टम्स आणि व्यवसाय प्रक्रिया सोप्या होतील आणि परिणामतः आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा खर्च कमी होईल.

जीएसटी अंतर्गत, Hsn कोड बहुतांश उद्योगांना लागू होतो. प्रत्येक उद्योगाला मागील वर्षाच्या उलाढाली आणि उद्योगाचा प्रकार (म्हणजे आयात किंवा निर्यात) यावर आधारित उत्पादनांसाठी/वस्तूंसाठी दोन, चार किंवा आठ अंकी Hsn कोड द्यावा लागतो.