मी सुलेखा वर माझ्या प्रॉडक्ट लिस्ट करू शकतो? मी ते कसे करू?


#1

मला विक्री वाढविण्यासाठी माझ्या प्रॉडक्ट्स ची लिसटिंग करायची आहे.


#2

तुम्ही ज्या सेवा आणि प्रॉडक्ट्स प्रदान करता तशा प्रकारच्या सेवा आणि प्रॉडक्ट्स लोक शोधत असल्यास त्यांना तुमचे नाव दिसू शकते, मग Sulekha.com वर तुमचा उद्योग खालील प्रकारे लिस्ट करा.

Sulekha.com वर लिस्ट करण्याची प्रक्रिया:

  • www.sulekha.com/local-services/business-owners वर जा.
  • “लिस्ट यूवर बिजनेस” वर क्लिक करा
  • तुम्ही ज्या सेवा देता त्यांचा उल्लेख करा
  • संपर्क माहिती प्रविष्ट करा (आधार व जीएसटी अनिवार्य नसतात)
  • तुमच्या आवश्यकतेप्रमाणे पॅकेज निवडा

Sulekha.com वापरुन आपण ग्राहक वाढवू शकता आणि आपला व्यवसाय वाढवू शकता.