मी माझा आधार गमावला आहे परंतु मला कर्जासाठी अर्ज करावा लागेल. मी ते ऑनलाइन प्रिंट कसे करू?

#1

मला आधार कार्ड प्रिंट ऑनलाइन करून घायायचे आहे.

0 Likes

#2

तुम्ही तुमचा यूआयडी वापरुन आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो आणि प्रिंट करू शकता.

यूआयडी वापरुन आधार डाउनलोड करण्यासाठी:

  1. यूआयडी इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://eaadhaar.uidai.gov.in/

  2. अर्जाच्या वरच्या भागात ‘आय हॅव आधार’ पर्याय निवडा.

  3. वर नमूद प्रक्रिया करून मिळवलेला आधार क्रमांक प्रविष्ट करा, आणि तुमच्या पत्त्याचा पिनकोड आणि तुमचे पूर्ण नाव पण प्रविष्ट करा.

  4. ‘एंटर अबव इमेज टेक्स्ट’/कॅपचा यात स्क्रीनवर दिसणारी अक्षरे प्रविष्ट करा.

  5. ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी असलेला एसएमएस येईल.

  6. ओटीपी बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि ‘वॅलिडेट अँड डाऊनलोड’ क्लिक करा.

  7. तुमचा आधार कार्ड तुमच्या संगणकावर पीडीएफ रूपात डाऊनलोड होईल.

  8. जे आपण फोटो पेपरवर प्रिंट करू शकता.

0 Likes