जीएसटीसाठी,डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) साठी अर्ज/वापर करताना काय काय लक्षात ठेवायचे?

#1

मला जीएसटीसाठी डिजिटल स्वाक्षरीबद्दल माहिती पाहिजे आहे.

0 Likes

#2

डीएससी क्लास २ अथवा ३ असावे किंवा पॅन वर आधारित असले पाहिजे. डीएससी कालबाह्य (एक्सपायर) झालेले नसावे. जीएसटी वेबसाइटवर डीएससी रजिस्टर करणे आवश्यक असते. तुमच्या कम्प्युटरवर ईएम सायनर व्हर्जन २.६ इंस्टॉल केलेले असावे. डीएससी डोंगल तुमच्या कम्प्युटरला जोडलेले असावे.

0 Likes