माझा एक छोटासा व्यवसाय आहे आणि मी ऐकले आहे की लहान व्यवसाय मालकांनी जीवन विमा पॉलिसी घेतली पाहिजे. आपण मला मार्गदर्शन करू शकता

#1

मला लहान बिश्यिनच्या मालकासाठी जीवन विमा पॉलिसीचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे

0 Likes

#2

जीवन विमा नसले की व्यवसाय मालाकासंबंधी अचानक दुर्दैवी घटना घडल्यास समस्या उद्भवू शकते.

जीवन विमा पॉलिसीचे काही फायदे खाली दिले आहेत:

  • आयुर्विम्याचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी, इतर खर्चासाठी, उत्पन्ना ऐवजी, किंवा बचतीसाठी व गुंतवणुकीसाठी करता येतो.
  • व्यवसाय विम्यात व्यवसायाच्या भागीदाराला व्यवसायाचा भाग विकत घेता येतो आणि त्याची किंमत मृत भागीदाराच्या कुटुंबाला देता येते.
  • विमा योजना असल्यास तुमच्या कुटुंबाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करायला मदत होते.
  • विम्यामुळे कमी कर भरावा लागतो. आयुर्विम्याच्या हप्त्यावर विमा धारकांना रु १.५ लाख पर्यन्त करात सवलत मिळू शकते.
0 Likes