व्यवसायात डेट कॅपिटल म्हणजे काय? कृपया आपण मला सांगू शकता का?

#1

मला डेट कॅपिटलबद्दल माहिती पाहिजे आहे.

0 Likes

#2

आर्थिक संपत्ती (जसे डिपॉसिट खात्यातील रक्कम) आणि उत्पादन प्रक्रियेतील मूर्त घटक जशी साधने/उपकरणे इत्यादीसाठी कॅपिटल ही संज्ञा वापरली जाते. ज्या इमारतीत माल निर्माण होतो आणि साठवला जातो त्याला पण कॅपिटल म्हटले जाते.
मित्र किंवा कुटुंब अशा खाजगी स्रोतांकडून मिळालेला किंवा आर्थिक संस्था, विमा कंपन्या, किंवा सार्वजनिक स्रोत जसे शासकीय कर्ज योजना यातून मिळालेला निधी म्हणजे डेट कॅपिटल.

0 Likes