व्यवसायाच्या आर्थिक स्थिती वर नियंत्रण कसे ठेवायचे?

#1

मला व्यवसायात आर्थिक नियंत्रण कसे ठेवायचे ते जाणून घ्यायचे आहे.

0 Likes

#2

आपण व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी नियंत्रणात ठेवू शकता ते येथे दिले आहे.

दैनिक खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी:

  • स्वस्त दरातली जागा घ्यावी
  • टेलेफोन कनेक्शनची संख्या कमी करावी
  • ऑफिसमध्ये काही भाग वापरला जात नसेल तर बँकेला एटीएम साठी भाड्याने द्यावी
  • थोक खरेदी करू नये
  • स्टॉक वर बारीक लक्ष ठेवावे
  • ऑनलाईन विक्री करावी
  • कर्जाच्या रकमेवर लक्ष ठेवावे
  • योग्य लोकांना कंपनीत नोकरी द्यावी आणि टॅक्सची योजना करावी.
0 Likes