मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे. कर्जाच्या व्याजदरवर परिणाम करणार्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत?

#1

मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.

0 Likes

#2

लघु उद्योग लोनसाठी व्याज दरावर परिणाम करणार्‍या गोष्टी:

  • बँक, एनबीएफसी व इतर लोन देणार्‍या संस्था विविध व्याज दर आकारतात.
  • उद्योजकाचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर कर्जदार व्याज दर कमी करू शकतात.
  • उद्योग क्षेत्र विचारात घेऊनच कर्जदार व्याज दर ठरवतात.
  • व्याज दर निश्चित करताना व्यवसाय किती काळापासून सुरू आहे, त्याचे आर्थिक स्वास्थ्य, कॅश फ्लो स्टेटमेंट,इत्यादी वरुन विचार केला जातो.
  • लोन देताना कर्जदाराने संपत्ती गहाण ठेवली आहे किंवा नाही यावर व्याज दर अवलंबून असतो.
0 Likes