मी माझ्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी व्हाट्सएपचा कसा उपयोग करू शकतो?

मला माझ्या व्यवसायासाठी व्हाट्सएपचा वापर करायचा आहे.

  • व्हॉट्सअॅप वापरुन, नियमितपणे ग्राहकांना डिसकाऊंट आणि ऑफर पाठवा. सर्व ग्राहकांची एक ब्रॉडकास्ट यादी निर्माण करा.
  • तुमची कोणत्या प्रकारची उत्पादने आहेत यावर ऑफर ग्राहकांना पाठवा आणि त्यांची प्रतिक्रिया मागा.
  • डिसकाऊंट कोड, फ्लॅश सेल, कूपन, नवीन उत्पादने इत्यादीची जाहिरात करण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस वापरा.
  • उत्पादनाचे आणि सेवेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पण व्हॉट्सअॅप स्टेटस वापरू शकता.