मी माझ्या व्यवसायाला सुलभ करण्यासाठी काय करू शकतो?

मला काही आइडियास पाहिजे आहेत ज्यामुळे माझा व्यवसाय सुलभ होईल.

  • व्यवसायाला सुलभ करण्यासाठी तुम्ही टेक्नालजी चा वापर करू शकता.
  • पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सिस्टिम, बारकोड स्कॅनर व क्रेडिट कार्ड मशीन वापरुन तुम्हाला विक्रीचे विश्लेषण करता येते, व विक्रीचा इतिहास पाहता येतो.
  • झिपबुक सारखे अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरल्याने किती टॅक्स देय आहे, किती डेबिट रक्कम थकीत आहे, किती रक्कम इतरांकडून यायची आहे, इंवेंटरी व्यवस्था, इन्व्हॉईस ई. वर नियंत्रण ठेवता येते.
  • मोबाइल वॉलेटमध्ये पैसे टाकले की तुम्हाला ते अनेक ठिकाणी वापरता येतात व वस्तू विकत घेता येतात.