मला डीआयएन बद्दल माहिती हवी होती. छोट्या व्यवसायांसाठी ह्याचे काय महत्वा आहे?

मला डीआयएन बद्दल जाणून घ्यायचे आहे.

  • कंपनी रजिस्टर करताना आणि एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) रजिस्टर करताना डीआयएन आवश्यक असते.
  • जो व्यक्ती संचालक पद स्वीकारणार असतो त्याच्याबद्दल माहिती डीआयएन मध्ये असते.
  • डीआयएन साठी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, डीएससी देणे आवश्यक असते. म्हणून डीआयएन साठी अर्ज करण्यापूर्वी डीएससी आहे याची खात्री करावी.