मला एका नवीन व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.. तुम्ही मला क्राउड फंडिंग बद्दल काही माहिती देऊ शकता का?

मला माझ्या नवीन व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.

क्राऊड फंडिंग म्हणजे व्यक्तींचा समूह जो तुमची बिझनेस आयडिया संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. एक मोठ्या गुंतवणूकदाराकडे जाण्यापेक्षा अनेक छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहचता येते.