सगळ्यात उत्तम सिबिल स्कोअर काय आहे?

#1

मला सिबिल स्कोअर बद्दल जाणून घ्यायचे आहे.

0 Likes

#2
  • ७५०–९०० क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होते, पण काही लोन देणार्‍या कंपन्यांचे वेगळे नियम असू शकतात.
  • ९०% लोन अशा लोकांना दिले जातात ज्यांचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा जास्त असतो. जितका अधिक सिबिल स्कोअर तितकी लोन मंजूर होण्याची संभावना अधिक असते.
  • तुमचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा अधिक असेल तर कमी व्याज दरावर लोन मिळेल आणि लोन मंजूर होण्याची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण होईल.
0 Likes