मला मशीनरी लोन पाहिजे... कस घेऊ?

#1

मी 3 वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे…

0 Likes

#2

मशीनरी कर्ज घेण्याआधी:

  1. नवीन मशीन उत्पादकता वाढविण्यासाठी कशी मदत करू शक्तात हे पाहण्यासाठी आपले उत्पादन आऊटपुट तपासा.
  2. आपण यंत्रसामग्री/मशीनरी कुठे ठेवाल हे जाणून घेण्यासाठी मांडणी योजना तयार करा.
  3. आपल्याला नवीन किंवा वापरलेली मशीन पाहिजे ह्याचा विचार करा.

तुमच्या गरजा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या म्हणून ग्रोमोर फायनॅन्सची सरल, पारदर्शक प्रक्रिया आहे. तुम्हाला खालील सोपे टप्पे पूर्ण करावे लागतील.

१. कर्जासाठी अर्ज करा

तुम्ही कुठूनही कर्जाचा ऑनलाइन अर्ज बघू शकता. gromor.in संकेतस्थळाला भेट द्या आणि “कर्जासाठी अर्ज करा” क्लिक करा.

२. संबंधित कागदपत्रे सादर करा

वर नमूद कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करा. ग्रोमोर फायनॅन्स अनुपालन आणि सुरक्षा संबंधी नियम काटेकोरपणे पाळते त्यामुळे तुमची सर्व संवेदनशील माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे .

३. कर्जाची मंजूरी मिळवा

कागदपत्रांचे मूल्यांकन स्वयंचलित प्रकारे तंत्रज्ञान वापरुन होते म्हणजे अर्जाचे पारदर्शकपणे मूल्यांकन होते आणि लवकरात लवकर मंजूरी मिळते. एकदा सर्व सत्यापन पूर्ण झाले की मंजूरी दिली जाते.

४. कर्जाची रक्कम प्राप्त करा

एकदा कर्जाची मंजूरी मिळाली की रक्कम त्वरित प्राप्त करता येते म्हणजे तुम्हाला त्याचा वापर लगेच सुरू करता येतो.

0 Likes