डीआयएन हे नक्की काय असता? ह्याची गरज कशासाठी असते?

#1

मला डीआयएन बद्दल जाणून घ्यायचे आहे.

0 Likes

#2
  • डीआयएन किंवा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर कंपनीच्या विद्यमान किंवा भविष्यातील संचालकांना देण्यात येते.
  • कंपनी रजिस्टर करताना आणि एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) रजिस्टर करताना डीआयएन आवश्यक असते.
  • जो व्यक्ती संचालक पद स्वीकारणार असतो त्याच्याबद्दल माहिती डीआयएन मध्ये असते.
0 Likes