मी माझा क्रेडिट स्कोर कसा जाणून घेऊ?

#1

मला माझा क्रेडिट स्कोअर जाणून घ्यायचा आहे.

0 Likes

#2

आपण खालील प्रकारे आपली क्रेडिट स्कोअर तपासू शकता:

  • निशुल्क क्रेडिट स्कोअर देण्याची सेवा काही वेबसाइट वर उपलब्ध असते. तुम्ही तिथे तुमचा स्कोअर पाहू शकता.
  • क्रेडिट स्कोअर तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे सिबिल अकाऊंट निर्माण करा, आणि अकाऊंटमध्ये लॉगिन करून तपासा किंवा तुम्ही मासिक स्टेटमेंटचा पर्याय पण निवडू शकता.
  • क्रेडिट काऊंसेलरला भेट देऊन क्रेडिट स्कोअर तपासू शकता. काऊंसेलर तुमचे क्रेडिट स्कोअर परिगणित करून तुम्हाला त्यातील तपशील समजावून सांगू शकतात.
  • सिबिल वेबसाइटवर तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासायचा असेल तर तुम्हाला जन्म तारीख, लिंग, पत्ता, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यासारखे ओळख पत्र लागेल.
0 Likes