मला माझ्या प्राइवेट लिमीटेड कंपनीसाठी लोन घ्यायचे आहे? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ते मला सांगू शकता?

#1

मला माझ्या कंपनीसाठी कर्ज हवे आहे.

0 Likes

#2
  • प्रायवेट लिमिटेड कंपनी म्हणजे खाजगी लघु उद्योग ज्यात मालकाची जबाबदारी त्याच्याकडे असलेल्या शेअरच्या मूल्यावर अवलंबून असते.
  • प्रायवेट लिमिटेड कंपनीचे ओळखपत्र (जीएसटी, आयकर रिटर्न, पाणी/विजेचे बिल, पॅन कार्ड, व्यवसायाच्या नावाचे नगरपालिकेचे कर बिल, मेमोरॅनडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन)
  • अधिकृत हस्ताक्षरकर्त्यांचे ओळख पत्र, आणि मॅनेजिंग डायरेक्टर सह अजून एक डायरेक्टर यांचे पॅन कार्ड, मतदार कार्ड, किंवा पासपोर्ट.
0 Likes