मी माझ्या व्यवसायासाठी बरेच व्यवसाय व्यवहार ऑनलाइन करतो. मला ऑनलाइन फसवणूकीबद्दल काळजी वाटते. तुम्ही मला सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स देऊ शकता?

#1

ऑनलाइन व्यवहारापासून काही टिप्स सुरक्षित रहाव्यात अशी माझी इच्छा आहे.

0 Likes

#2

ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचे काही मार्ग:

  • संशयास्पद ईमेल व अटॅचमेंट उघडणे टाळा.
  • पासवर्डमध्ये अक्षर आणि अंक दोन्ही वापरा.
  • इंटरनेट बँकिंग यूजर आयडी व पासवर्ड कधीही कुणालाही देऊ नका.
  • डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचे पिन, सीवीवी व ओटीपी कुणालाही देऊ नका.
  • कम्प्युटरवरील अॅंटीवायरस सॉफ्टवेअर अपडेट केलेला असावा.
  • इतर सोशल मीडिया अकाऊंट, ईमेलचे पासवर्ड आणि इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड वेगळे निवडा.
  • आधार कार्ड नंबर अथवा जन्मतारीख अनोळखी माणसांना देऊ नका.
  • कोणत्याही कागद्पत्राची कॉपी देताना ते कशासाठी वापरले जाणार आहे याचा उल्लेख करा.
0 Likes