ईएमआय कॅल्क्युलेटर चा वापर कशा प्रकारे होऊ शकतो?

मला ईएमआय कॅल्क्युलेटर वर माहिती पाहिजे.

  • प्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी इएमआय कॅलक्युलेटर वापरता येतो.
  • हप्ता किती द्यावा लागेल हे कळल्यानंतर तुम्हाला तो परवडणार आहे की नाही हे ठरवता येते.
  • असे केल्याने लोनच्या अवधीसाठी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करता येईल.
  • इएमआय शोधण्यासाठी लोनची रक्कम, लोनचा अवधी , आणि व्याज दर असायला हवे.
  • हे तीन घटक इएमआय कॅलक्युलेटरमध्ये प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल.