मला माझ्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे. मी व्हेंचर कॅपिटलसाठी जाऊ शकते?

मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.

  • व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे अशी व्यक्ती किंवा कंपनी जी स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. व मोबदल्यात या गुंतवणुकीवर काही परतावा मिळेल आणि स्टार्टअपच्या धोरणात्मक नियोजनात भाग घेता येईल याची अपेक्षा करते.
  • विशेषकरून महिलांसाठी हा विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
  • साहा फंड सारखे उपक्रम महिला उद्योजिकांच्या उद्योगांना आर्थिक मदत करतात.