व्यवसाय कर्जाच्या अरजेत कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे?

मला व्यवसायाच्या कर्जासाठी अर्ज करायचा आहे.

  • विनंती पत्र आर्थिक संस्थेच्या किंवा बँकेच्या मॅनेजरच्या नावाने लिहून पाठवावे.तुमच्या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी ही विनंती असते.
  • बिझनेस प्लॅनमध्ये व्यवसायाचे ध्येय, टीममधील सदस्यांची माहिती, व्यवसायाच्या सेवा आणि उत्पादनांबाबत माहिती आणि व्यवसायाला काय साध्य करायचे आहे अशी माहिती समाविष्ट असते.
  • चांगली क्रेडिट स्कोअर कायम ठेवा. चांगला बिझनेस क्रेडिट रिपोर्ट असेल तर हव्या त्या व्याज दरावर लोन मिळण्याची शक्यता वाढते.
  • बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट इ दिले पाहिजे.
  • लोनची रक्कम सांगा, आणि ती रक्कम कशासाठी हवी आहे हे पण सांगा.
  • आपल्या सर्व कर्जांसाठी वेळेवर देय द्या, जेणेकरुन कर्जदारास क्रेडिट अहवालात हे दिसून येईल की आपण क्रेडिट पात्र आहात.