टॉप अप लोन कसे घेता येईल?


#1

टॉप अप लोन साठी अर्ज करताना कसल्या गोष्टी लक्षात ठेवावे?


#2
  • तुमच्या विद्यमान लोनची यादी बनवा ज्यात सर्व प्रकारचे लोन समाविष्ट आहेत - व्यक्ती, बँक किंवा संस्थे कडून - कितना बॅलेन्स आहे, महिन्याचा हप्ता किती, व्याज दर, परतफेड करण्याचे नियम, लवकर परत केल्यास दंड इत्यादी.

  • भविष्यात तुम्हाला अतिरिक्त लोन घेण्याची इच्छा असेल (शॉर्ट टर्म लोन), तर त्याला पण ह्या गणनेत मोजा.

  • तुमचे आर्थिक स्टेटमेंट तपासा - नफा/नुकसान, बॅलेन्स शीट आणि 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट - असे केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजांचा अंदाज लावता येईल आणि नवीन लोन घेतल्यामुळे वर्तमान परिस्थितीवर काय प्रभाव पडेल हे पण समजू शकाल.

  • अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोर बघा - स्कोर कमी असल्यास नवीन व्यावसायिक लोन मिळणे अवघड होऊ शकते.

  • लोन देणार्‍याला आपले टॅक्स रीटर्न दाखवण्यापूर्वी खात्री करून घ्या की ते क्लियर आहेत.

  • अजून एक व्यावसायिक लोन घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी कॅश फ्लो सुधारण्याचे पर्याय शोधा, जसे सप्लायरकडून चांगला सौदा मिळवण्याचा प्रयत्न करणे, खर्च कमी करणे, तुमच्या जवळ अतिरिक्त जागा असेल ज्याचा उपयोग होत नसेल तर त्याला भाड्यावर देणे इ.